Browsing Tag

congress

राजकारणात नवा बॉम्ब : पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच…
Read More...

रेल्वे अपघाताबाबत विचाराल तर मोदी म्हणतील काँग्रेसने हे 60 वर्षांपूर्वी केले : राहुल गांधी

अमेरिका : राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या सहाव्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केले. न्यूयॉर्कमधील जॅविट्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. राहुल यांना ऐकण्यासाठी 5 हजार अनिवासी भारतीय जमा झाले. राहुल…
Read More...

भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले; रवींद्र धंगेकर यांचा आरोप

पुणे : भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप कॉँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी कसबा गणपतीसमोर धंगेकर आज सकाळी 11 वाजता उपोषणाला बसले आहेत. यावेळी महाविकास…
Read More...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतमोजणी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज (ता. १९) जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस…
Read More...

आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर…

मुंबई : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. ज्या पद्धतीने या बंडखोरांनी सत्ता बळकावली ते राज्यातील बहुसंख्य लोकांना आवडलेलं नाही. या सत्ताबदलानंतर जर आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा…
Read More...

पिंपरीत काँग्रेसचे महागाई आणि बेरोजगारीविरोधात जेलभरो आंदोलन

पिंपरी : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई व इंधन दर वाढत असल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. त्याअनुशंगाने पिंपरी चिंचवड शहरातही काँग्रेसचे जेलभरो आंदोलन करण्यात आले.…
Read More...

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सारखी गोव्यातही आवस्था?

पणजी : महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय खलबतांना वेग आलेला आहे. गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा आता तिथेही ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चिन्हें दिसत आहेत. गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची…
Read More...

‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली’ : दीपक केसरकर

मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्याजे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दिपक केसकर यांनी दिली आहे.…
Read More...

अन्यथा सत्ताधारी महाआघाडीला मोठी अडचण

मुंबई : उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक होत आहे. भाजपाने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5 वा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार अडचणीत सापडू शकते. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे.…
Read More...

पोटनिवडणूक : काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी, भाजपचा दारुण पराभव

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला.  महाविकास आघाडीतर्फे लढलेल्या काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला आहे. तर, भाजपच्या…
Read More...