Browsing Tag

congress leader

कर्नाटक निवडणूक : काँग्रेसची 128 जागांवर आघाडी

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे…
Read More...

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला: बाळासाहेब थोरात

मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही…
Read More...

पंतप्रधान मोदींनी मल्लिकार्जुन खर्गेंचे काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खर्गे या निवडणुकीत विजय झाला. खर्गे यांना तब्बल ७ हजार ८९७…
Read More...

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या…
Read More...

‘शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही सत्तेत आहे; लक्षात असू द्या’

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. 'काँग्रेसमुळे आपण…
Read More...

नामांतराचे राजकारण होऊ नये, असे आमचे धोरण ः थोरात

ठाणे ः "छत्रपत्री संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर नाव करावे, यावर चर्चा करण्याचे कारण नाही. काही विषय असे असतात की, त्यातून वेगली वातावरण निर्मिती होऊ शकते, ती होऊ नये असे आमचे धोरण आहे. संभाजी…
Read More...