Browsing Tag

congress party

हटवादी भाजपाला वाटते की, “कायदे मागे घेणं म्हणजे माफी मागणं”

नवी दिल्ली ः "जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे", अशी टीका आरएसएसवर काॅंग्रेस नेते सचिन पायलट…
Read More...

युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेनं मित्रपक्ष काॅंगेसवर साधला निशाणा 

मुंबई ः "पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर…
Read More...

प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात 

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब- हरियाणाच्या छेडलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून काॅंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली होती. नव्या कृषी कायदे मागे घेण्यासाठी राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा…
Read More...

काॅंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीत

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील निवडणुकीतसुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु, भिवंडीमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसमधील १८ नगरसेवक हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या…
Read More...

हास्यास्पद! युवक काॅंग्रेस सरचिटणीसपदी ‘भाजपा’चा नेता

नवी दिल्ली ः मध्यप्रदेशात युवक काॅंग्रेसकडून भाजपाच्या नेत्याचीच सरचिटणीसपदी निवड केली असल्याने काॅंग्रेसला चांगलेच टीकेला सामोरे जावे लागत आहे. तूर्तास ही चूक तातडीने दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. काॅंग्रेस पक्ष सोडून…
Read More...

सोनिया गांधीचे पत्र मुख्यमंत्र्याना सुपूर्द

मुंबई ः समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची विनंती काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केली होती. हे पत्र घेऊन काॅंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट…
Read More...

चार राज्यांमध्ये काॅंग्रेसने केले महत्वाचे बदल

नवी दिल्ली : १० जनपथ येथील निवासस्थानी पक्षातील नाराज नेत्यांसोबत स्वतः सोनिया गांधी यांनी शनिवारी नाराज नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. प्रारंभीच्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये फेरबदल करण्यात…
Read More...

”सोनिया गांधींपुढे आज यक्षप्रश्न पूत्र की लोकशाही…”

पाटणा ः काॅंग्रेस पक्षाचा उत्तराधिकरी निवडाना पुत्रप्रेमाचा त्याग कारावा, असा सल्ला बिहारमधील विरोध पक्षांचे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी काॅंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे. बिहारमधील…
Read More...

भाजपा सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष ः सावंत

मुंबई ः ''राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, अशी बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणाणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे, मोदी सरकारने कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले, आता…
Read More...