Browsing Tag

congress

शरद पवार हे राहूल गांधींना समजून घेण्यात कमी पडले ः थोरात 

मुंबई ः ''राहूल गांधी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर पक्ष संघटित होतो आहे. त्यांनी जीवनात अनेक दुःख पाहिले आहेत, तसेच जे आघात झाले त्यातूनही ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहूल…
Read More...

एच. डी. कुमारीस्वामी म्हणाले, ”भाजपासोबत असतो, तर आता मुख्यमंत्री…”

कर्नाटक ः ''भारतीय जनता पार्टीसोूत असतो, तर आतापर्यंत पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. काॅंग्रेससोबत आघाडी करून जे काही कमवलं होते, ते सगळं संपलं'', अशा शब्दांत कर्नाटक माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युरलचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी…
Read More...

संजय राऊत म्हणाले,”शरद पवारांचे बोलणे काॅंग्रेसने…”

मुंबई ः ''काॅंग्रेसने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे बोलणे एक मार्गदर्शन म्हणून स्वीकरले पाहिजे. आम्हीदेखील त्यांचे मार्गदर्शन घेतो. आता शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील त्यांचे मार्गदर्शन घेतात. असे सांगत संजय राऊत यांनी काॅंग्रेसला…
Read More...

महाविकास आघाडीतील पक्षांची धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई ः महाविकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कारण, राहूल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून…
Read More...

”त्यांची खुमखुमी चांगलीच जिरली”

मुंबई ः महाविकास आघाडीला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला, तर महत्प्रयासाने भाजपाच्या वाट्याला केवळ एक जागा मिळाली. त्यावरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच…
Read More...

हैदराबाद निवडणुकीत ‘टीआरएस’ ठरला मोठा पक्ष

हैदराबाद ः हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत टीआरएसने सर्वाधिक मते मिळविण्याचा मान मिळविला आहे. तर, भाजपा विरोधी बाकावरचा प्रमुख पक्ष म्हणून भाजपाला मान मिळाला आहे. तसेच एमआयएम तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. १४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.…
Read More...

हैदराबाद महापालिकेतील १३२ जागांचे निकाल जाहीर

हैदराबाद ः हैदराबाद महापालिकेचा निवडणुकीतील १५० वाॅर्ड्समधील १३२ जांगाचे निकाल लागलेले आहेत. त्यात टीआरएसला ५३ जागा, भाजपाला ३५ तर, एमआयएमला ४२ आणि काॅंग्रेसला फक्त दोन जागा मिळालेल्या आहेत. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास…
Read More...

भाजपा नेतृत्वाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली ः खडसे

जळगाव ः ''पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. पारंपरिक मतदरासंघही भाजपाने गमावले आहेत. हे भाजपाच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भापजाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली आहे'', अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे…
Read More...

भाजपाच्या प्रदेशाध्यांचा विनोदी विधानं करण्याचा लौकीक

पुणे : ''भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकीक आहे. मागील वेळेत चंद्रकांतदादा कसे निवडून आले तचे सर्वांना माहीत आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला'', असे पहिली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी…
Read More...

हिंमत असेल तर, एकेकट्याने लढा ः चंद्रकांत पाटील

पुणे ः ''पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काही आश्चर्यकारक काही नाही. तिघे मिळून एकत्र येवून लढल्यानंतर असंच चित्र दिसणार होतं. तरीही आम्ही निकराने लढलो. हिंमत असेल तर एकेकट्यानं लढावं'', अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...