Browsing Tag

congress

ही महाविकास आघाडीच्या कामाची पोचपावती ः सुळे 

मुंबई ःपदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे, त्यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. २० वर्षांनंतर पुणे मतदारसंघात भाजपाच्या पदरात पराभव पडला. त्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट…
Read More...

दरेकर म्हणाले, ”यावरून स्पष्ट होतंय की सरकारचं…”

मुंबई ः विधान परिषदेच्या धुळे-नंदूरबार पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आणि काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोध पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकरावर टीका केली आहे. प्रवीण…
Read More...

पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय? 

नवी दिल्ली ः देशात लस आल्यानंतर त्याचे वितरण कसे करायचे, याची तयार सरकारने सुरू केली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला लस दिली जाईल, असे सरकारने म्हंटलेलं असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय असं का म्हणतेय की, केंद्राने असं कुठेही म्हंटलेलं नाही.…
Read More...

युपीमध्ये जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारणार 

मुंबई ः ''आम्ही काहीही कुठेही घेऊ जाणार नाही. मुंबईतील फिल्मसिटी मुंबईतच काम करणार आहे. नव्या वातावरणानुसार आणि नव्या गरजांनुसार उत्तरप्रदेशमध्ये फिल्मीसिटी उभारणार आहोत'', असे योगी आदित्यनाथ यांनी सांगत आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांना…
Read More...

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या : राहूल गांधी 

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात काढलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी सरकारावर निशाणा साधत म्हंटले आहे की, "जागे व्हा. अंहकराच्या खुर्चीवरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या", असे गांधी…
Read More...

पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी आज मतदान

पुणे : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी व भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच समोरासमोर आल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.…
Read More...