Browsing Tag

corona test

२४ तासांत १९ हजार ७६ करोनाबाधीत रूग्ण

मुंबई ः देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. मागील २४ तासांमध्ये संपूर्ण देशात १९ हजार ७८ नवे करोनाबाधीत आढळले आहेत. तर, २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. त्याशिवाय करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झालेले आहेत. देशभरातील एकूण…
Read More...

दिवसभरात साडेपाच हजार करोनाबाधीत रुग्ण बरे 

मुंबई ः "राज्यात आज ३०१८ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५५७२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २५५३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे…
Read More...

गृहमंत्रालयाकडून करोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारी पर्यंत वाढ

मुंबई ः  ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना प्रजातीमुळे ३१ जानेवारी पर्यंत गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत वाढ केलेली आहे. त्यामध्ये गृहमंत्रालयाने म्हटलं आहे की, "कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल.…
Read More...

२४ तासांत २० हजार रूग्ण करोनाने संक्रमित 

नवी दिल्ली ः करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार २१ रूग्ण नव्याने करोनाचे आढळले आहेत, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे जरी असले तरी २१ हजार १३१ रूग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सद्या देशात…
Read More...

राज्यात करोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

मुंबई ः राज्यात दिवसेंदिवस करोना संक्रमण वाढतच आहे. करोनाने मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात आज दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, दिवसभरात २ हजार १२४ जणांना…
Read More...

इंग्लंडमधून आलेल्या १३ प्रवाशी करोनाबाधीत 

अहमदाबाद ः ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रजाती वाढता प्रभाव पाहून जागतिक स्तरावर हालचालींना वेग आलेल्या आहे. अशात भारतातही इंग्लडवरून येणारी विमाने बंद करण्यात आलेली आहे. मात्र, हा प्रवास तात्पुरता बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशीच…
Read More...

पंतप्रधान नेत्यानाहू यांनी प्रथम टोचून घेतली लस

इस्त्राइल : करोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी करोना लसीकरण करून घेतले. सर्वांत पहिल्यांदा पंतप्रधानांना ही लस टोचण्यात आली आहे आणि नंतर संपूर्ण देशात करोना लसीकरण मोहीन राबविण्यात येणार आहे.…
Read More...

करोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले

मुंबई ः राज्यामध्ये दिवसभरामध्ये ३ हजार ९४० करोना रुग्णांची नोंद आहे, तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३ हजार ११९ करोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत, अशा माहिती राज्य आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.…
Read More...

कोरोना चाचणी आता एवढ्या रुपयांत

मुंबई : परदेशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून काही देशांनी लॉक डाऊन केले आहे. राज्यातही कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. यातच करोना चाचण्यांच्या दरामध्ये शासनाने कपात केली असून आता चाचणीसाठी ९८० रुपयांऐवजी ७०० रुपये हा दर…
Read More...