Browsing Tag

corona update

पुण्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुभाव शहरात झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्याबाबत राज्य शासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने…
Read More...

मुंबईत कहर; दिवसभरात 8646 रुग्ण

मुंबई : मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले असून १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत गुरुवारी 5 हजार 31 रुग्ण…
Read More...

गेल्या 24 तासात पुण्यात 4100 तर पिंपरी चिंचवड मध्ये 2100 पेक्षा जास्त नवीन रुग्ण

पुणे : राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेली 24 तासात पुणे शहरात 4 हजार 103 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 49 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात धोका वाढतोय; 1248 नवीन कोरोना रुग्ण

पिंपरी : शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असून 24 तासात 1248 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. पिंपरीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेनिलख…
Read More...

कोरोना : सोलापूर जिल्ह्यात निर्बंध लागणार

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ, कोचिंग क्लासेस, खासगी…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 281 नवीन रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 281 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) शहरामध्ये एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती…
Read More...