Browsing Tag

corona vaccine

शहरात सोमवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार कोरोनाची लस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारी (दि. 24) 29 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. तर 18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन…
Read More...

15 ते 18 वयोगटातील तरुणांना 3 जानेवारी पासून लसीकरण

नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट गडद होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षांतील मुलांसाठी…
Read More...

’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला आहे. अशाप्रकारे लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची सुद्धा जबाबदारी घ्या, अशी घणाघती टीका खासदार अमोल कोल्हे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Read More...

Covishield चा तिसरा डोस गरजेचा : सायरस पूनावाला

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं…
Read More...

‘कॉकटेल’ लस अधिक प्रभावी : आयसीएमआर

नवी दिल्ली  : कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या प्रयोगांतून आढळून आले आहे.…
Read More...

कोरोनाची लस घेतली आहे; तर वाचा हे…

मुंबई : कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असतो हे पुन्हा एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. नुकतंच ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, ज्या व्यक्तींनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत…
Read More...

शहरात आज 63 केंद्रांवर मिळणार लस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण सोमवारी (दि. 2) सुरू आहे. शहरातील 63 केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लसीचे डोस मिळणार आहेत. सोमवारी कोविशिल्ड या लसीचा वय 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थींना आठ केंद्रांवर पहिला आणि…
Read More...

दोन्ही डोस घेतलेल्याना निर्बंधातून सूट : राजेश टोपे

मुंबई : राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More...

गरोदर महिलांनी कोरोना लस घ्यायची का?…वाचा तज्ञांचे मत

मुंबई : प्रेग्नंट महिलांसाठीही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. कोरोना लस प्रेग्नंट महिलांसाठी सुरक्षित आहे. फक्त प्रेग्नंट महिलाच नव्हे तर तिच्या बाळासाठीही कोरोना लस सुरक्षित आहे आणि लसीकरणामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो, असं संशोधनात…
Read More...

वाकड परिसरात लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज : राम वाकडकर

पिंपरी : वाकड परिसरात कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रात वाढ करण्याची गरज आहे. तसेच लसीकरण प्रक्रियेत होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशा मागणीचे निवेदन युवा नेते राम वाकडकर यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे दिले आहे. यावेळी…
Read More...