Browsing Tag

corona vaccine

पुण्यात लवकरच ‘वस्ती तेथे लसीकरण’ मोहीम

पुणे : शहरातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता पुण्यात लवकरच ‘वस्ती तेथे लसीकरण’ मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांना घराजवळच कोरोना लस मिळेल. ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या…
Read More...

एकाच दिवशी 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. तर देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवशी…
Read More...

आज पासून 30 वर्षा पुढील नागरिकांना लसीकरण

मुंबई : कोरोना लसीकरण बाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आज19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही…
Read More...

बोगस लस प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांनी बोगस लस देण्यात आल्याचा आरोप केला होता. लसीकरण घोटाळा सुरू असल्याचंही नागरिकांनी म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलं आहे. मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या…
Read More...

या लोकांचं घरी जाऊन केले जाणार लसीकरण

जालना : राज्यात यापुढे जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे…
Read More...

केंद्र शासनाकडून तिन्ही लसींचे दर निश्चित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे देशातील १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील आता मोफत लसींचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी केंद्र सरकारच लसीचे डोस खरेदी करणार आहे. यासाठी देशातील लस उत्पादकांकडून ७५ टक्के…
Read More...

ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मंजुरी

ब्रिटन : करोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे.…
Read More...

हाफकिन बायोफार्माला सरकारकडून १५९ कोटींचे अनुदान

नवी दिल्ली : देशात लशींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आता मुंबईस्थित हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात…
Read More...

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी काल गुरुवारी केंद्र सरकारच्या लशीकरणासंदर्भातील योजनेची रुपरेषा सांगितली आहे. त्यांनी म्हटलंय की, सरकार एकूण आठ लशींद्वारे भारतातील सर्व नागरिकांचे 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण…
Read More...

आज पासून पुण्यात लसीचा दुसरा डोस उपलब्ध

पुणे : राज्यातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राज्यभरात सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र कधी सुरू तर कधी बंद असं चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे नागरिकांना…
Read More...