Browsing Tag

corona vaccine

रशियाच्या स्पुटनिक लसीचा एकच डोस पुरेसा

मोस्को : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा…
Read More...

‘सरकार गरिबांना लस देणार पण…’

पुणे : केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, राज्य सरकारकडून लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. पण आता याच लसीकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केले…
Read More...

लसीचे 4 हजार 810 डोस वाया गेले

पिंपरी : शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या  आणि खासगी अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. महापालिकेला लसीकरणासाठी आजपर्यंत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’चे  3…
Read More...

लस प्रभावी; लसीकरणानंतर अवघे 0.04 टक्के पुन्हा कोरोनाचे प्रमाण

नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच सोबत लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे. यावर केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने…
Read More...

पत्रकारांना लस मोफत द्या : आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : राज्यातील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत . त्यामुळे सर्व पत्रकारांना कोरोना लसीचे संरक्षण मिळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे . कोरोनाची लस उपलब्ध…
Read More...

उध्दव ठाकरेंनी घेतला ‘कोरोना’च्या लशीचा पहिला डोस, मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ सकारात्मक संदेश, जाणून…

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.11) मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांचा लसीचा डोस घेतानाचा फोटा ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी…
Read More...

लस घेतल्यानंतर महिनाभर विशेष काळजी घेणे गरजेचे

मुंबई : कोरोना लस घेतल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. लसींचे डोस घेतल्यानंतर शरिरात विषाणूशी लढण्यासाठी अण्टीबॉडीज तयार होण्यासाठी महिन्याभराच्या कालावधीत स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात कार्यरत…
Read More...

देशात २४ तास टोचली जाणार कोरोना लस

नवी दिल्ली : देशात १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील नागरिक दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार असल्याचे…
Read More...

देशातील सर्व खासगी रुग्णालयांत मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. यामुळे लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. सध्याचा वेग अतिशय कमी असल्याने या…
Read More...

शरद पवार यांनी घेतली कोरोना लस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा…
Read More...