Browsing Tag

corona vaccine

कोरोना लस टोचून घ्यायची आहे…तर मग वाचा सविस्तर

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू झाला आहे. लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 60 वर्षावरील सगळ्यांना, तर 45 ते 60 या वयोगटातील कोमॉर्बिड (सहव्याधी) असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी कोविनच्या संकेतस्थळ…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आजपासून (सोमवार) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी…
Read More...

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याच्या तयारी

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने म्हटले की, मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना अद्याप लस देणे…
Read More...

लस घेतल्यानंतरही जिल्हाधिकारी ‘पॉझिटिव्ह’

उस्मानाबाद : कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल २ आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते होम क्वारंटाईन असून घरीच उपचार घेत आहे. जिल्हाधिकार्‍यांना ताप आल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणी करुन…
Read More...

लस घेऊनही डॉक्टर आले कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने लस घेऊनही आठ दिवसातच तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने…
Read More...

सीरमचे १० लाख डोस ‘या’ देशानं नाकारले

नवी दिल्ली : कोरोनाची एक लाट संपून दुसरी लाट येत आहे. यातच लसीकरणास सुरुवात झाल्याने थोडेसे भितीचे वातावरण कमी आहे. ब्रिटन पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार संशोधकांची चिंता वाढवणारा ठरला आहे. कोरोनाच्या या…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कोरोनाचे लसीकरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कोरोनाचे लसीकरण करण्यास आज (मंगळवारी, दि. 9) सुरुवात झाली आहे. पहिली लस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली तर दुसरी लस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतली. सहाय्यक पोलीस…
Read More...

फायझर बायोटेकची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

नवी दिल्ली : फायझर बायोटेकची लस घेतल्यानंतरही 12 हजार 400 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्राईल देशात 1 लाख 89 हजार इस्त्राईलमधील रुग्णांना कोरोनाची लस दिली होती. त्यापैकी 6.6 % जणांची…
Read More...

बातमी आनंदाची! लसींच्या वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात 

नवी दिल्ली ः संपूर्ण जग करोना लसीची वाट पाहतंय. भारतात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष करोना लसीला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीनर केंद्राकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत. केंद्राकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला परवानगी…
Read More...

केंद्राने केली सीरमकडून १० लाख लसींची खरेदी; प्रत्येक लसीची किंमत २१० रुपये असणार

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली आहे. सरकारने सीरमकडून 'कोविशिल्ड' लसींचे १ कोटी १० लाख लस खरेदी करणार आहे. आज दुपारी केंद्राकडून लस खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. जीएसटीसह…
Read More...