Browsing Tag

corona vaccine

‘कोव्हॅक्सिन’च्या चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

भोपाळ ः केंद्र सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ४२ वर्षीय दीपक मडावीचा चाचणीनंतर ९ दिवसांनी भोपाळमध्ये मृत्यू झाला आहे. विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे,…
Read More...

बातमी आनंदाची! १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार 

नवी दिल्ली ः केंद्राने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या करोना लसींना आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज करोना लसीकरणाबद्दल महत्वाची घोषणा केली आहे. येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार…
Read More...

भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणारी लस आणणार

नवी दिल्लीः  कोरोना वर भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसची चाचणी करणार आहे. Nasal लस ही नाकाद्वारे दिली जाते. पण भारतात मंजूर झालेल्या दोन लस (कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन) हातावर इंजेक्शन देऊन दिल्या जातात. भारत बायोटेकने वॉशिंग्टन…
Read More...

करोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी केंद्राची जोरदार तयारी

नवी दिल्ली ः देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर देशातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन सुरू आहे. आतापर्यंत देशातील सुमारे ७३६ जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन सुरू असणार आहे. यापूर्वी…
Read More...

पुढील १० दिवसांमध्ये लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता

नवी दिल्ली ः डीसीजीआयने ३ जानेवारीला लसींच्या आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांमध्ये लसीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. कोविडयोद्ध्यांनी नोंदणीची आवश्यकता असणार नाही. येत्या १० दिवसांमध्ये लसीकरण करण्यासाठी…
Read More...

करोना लसीकरणाला होणार लवकरच सुरुवात

नवी दिल्ली ः सीरमच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन' या दोन लसींना आपतकालीन वापरासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिल्यामुळे लवकरच लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना औषध महानियंत्रक डाॅ.…
Read More...

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या देशी लसीला तज्ज्ञांची मान्यता

नवी दिल्ली ः शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशिल्ड' लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर हैदराबाद येथील 'भारत बायोटेक'ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने तयार केलेल्या 'कोव्हॅक्सीन' लसीलादेखील केंद्रीय औषध…
Read More...

28 कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीकरणाची ड्राय रन

पिंपरी : महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात 28 कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एकालाही लस टोचण्यात आली नाही. ड्राय रनवेळी आरोग्य विभागाच्या संचालका डॉ. अर्चना पाटील, महापालिका आयुक्त श्रावण…
Read More...

116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली

नवी दिल्ली : भारतामध्ये पहिल्या कोविड 19 लसीला DGCI कडून मंजुरी मिळण्याआधी देशभर लसीची ड्राय रन घेतली जात आहे. 116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली आहे. त्यापैकी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.…
Read More...

ड्राय रनमधील लसीकरणानंतर पुढची प्रोसेस अशी…

मुंबई ः संपूर्ण देशात करोना लसीकरणाची ड्राय रन होत आहे. महाराष्ट्रातील पुणे, नंदूरबार, नागपूर आणि जालना जिल्ह्यांचा ड्राय रनमध्ये समावेश आहे. तर, "करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना…
Read More...