Browsing Tag

corona vaccine

देशभरात करोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू

नवी दिल्ली ः करोना लसीकरणाची तयारी झाली आहे की, नाही याचा अंदाज घेण्यासाठी केंद्राकडून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोना लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या ड्राय…
Read More...

सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीला केंद्राची मान्यता 

मुंबई ः करोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी दिल्लीमध्ये तज्ज्ञांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता मिळाल्यामुळे देशात…
Read More...

डब्ल्यूएचओची फायझर लसीला मान्यता 

न्युयाॅर्क ः नव्या वर्षाची आनंदाची बातमी नागरिकांनी मिळाली आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं 'फायझर अँड बायोएनटेक'च्या लसीला आपतकालीन वापरास मान्यता दिली आहे. जगाभरातील आपल्या कार्यालयातील संबंधित देशांशी या लसीच्या…
Read More...

नव्या वर्षात होणार करोना लसीकरणाचा ड्राय रन

नवी दिल्ली ः संपूर्ण जग करोनाच्या संकटातून बाहेर पडण्याची धडपड करत आहे आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठीदेखील तयार झाली आहे. अशात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना…
Read More...

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपण राबविण्याच्या तयारीत ः मोदी 

नवी दिल्ली ः "देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत. २०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलंच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं. करोना…
Read More...

जागतिकस्तरावर करोना संशोधनात देशाचा सहभाग कमीच!

पुणे ः करोना संक्रमण काळातील संशोधनात देशाचा सहभागी कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण, करोना काळात (जाने-ऑक्टो) जागतिकस्तरावरील शास्त्रज्ञाचे आणि संशोधकांचे एकूण १ हजार ७५४ शोधनिबंध पबमेडमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली ८४ शोधनिबंध…
Read More...

वर्ष संपण्याआधीच ‘कोविशिल्ड’ लसीकरणाला मिळू शकते परवानगी

नवी दिल्ली ः एस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या 'कोविशिल्ड' लस भारतात आपत्कालीन वापराला सरकार पुढील आठवड्यात मंजूरी देण्याची शक्यता आहे. अशी परवानगी मिळाली तर, कोविशिल्ड वापरणारा हा जगातील पहिल्या देश ठरणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने या…
Read More...

जो बायडन यांनी टोचून घेतली लस

वृत्तसंस्था : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे. लस सुरक्षित असून नवीन वर्षात सर्वांना लस टोचण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जो बायडन यांना फायझरकडून तयार करण्यात…
Read More...

बातमी आनंदाची! पुढल्या महिन्यात मिळणार लस

नवी दिल्ली ः करोना लसीची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. पुढील महिन्यात करोना लस भारतीयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीचा प्रभाव आणि सुरक्षा केंद्रासरकारसाठी महत्वाचा असल्याचं सांगत भारतही लस विकसित करण्यात आघाडीवर आहे, अशी माहिती…
Read More...

पंतप्रधान नेत्यानाहू यांनी प्रथम टोचून घेतली लस

इस्त्राइल : करोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी करोना लसीकरण करून घेतले. सर्वांत पहिल्यांदा पंतप्रधानांना ही लस टोचण्यात आली आहे आणि नंतर संपूर्ण देशात करोना लसीकरण मोहीन राबविण्यात येणार आहे.…
Read More...