Browsing Tag

corona vaccine

लस तयार करणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे ः पुनावाला

पुणे ः ''जर लस दिल्यानंतर त्याचा कोणत्याही प्रकारे विपरित किंवा गंभीर परिणाम झाला तर यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरले जाऊ नये. सरकारने लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुन्हे दाखल होऊ नयेत, असा कायदा करावा.'', अशी…
Read More...

करोना लस आल्यानंतरही मास्क लावणं गरजेचं ः डाॅ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली ः करोना लस आल्यानंतरही मास्क लावणं, हात धुणं आवश्यक आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले आहे. डीडी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याचा वारंवार पुनरुच्चार केला. डाॅ. हर्ष वर्धन म्हणाले की, ''लस…
Read More...

३ कोटी लोकांना प्रथम लस मिळणार

मुंबई ः राज्यात करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोनाची लस ३ कोटी लोकांनी देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभरात कोल्डचेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासंदर्भात केंद्राकडून एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील, त्यानुसार संबंधित रुग्णांना लस…
Read More...

पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार लस

पिंपरी : कोरोना लस लवकरच मिळणार असल्याने सर्व पातळ्यांवर लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील हे नियोजन केले असून राष्ट्रीय पातळीवर घोषणा केल्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रात काम…
Read More...

ब्रिटनमध्ये पुन्हा लाॅकडाऊन 

लंडन : करोना विषाणुंच्या नव्या प्रकाराने ब्रिटनमध्ये आणखी करोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे करोनाच्या या नवीन प्रकारामुळे लंडन आणि आसपासच्या परिसरात  पुन्हा बुधवारपासून लाॅकडाऊन घोषीत करण्यात आले आहे.…
Read More...

करोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होतंय 

मुंबई ः राज्यात करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९३.५४ टक्के झाला आहे. सोमवारी ४६१० रुग्ण करोना मधून बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर ६० रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील काही…
Read More...

आंनदाची बातमी! लसीकरणाला सुरुवात होणार 

मुंबई ः केंद्राकडून राज्यांना लसीकरण माहिमेसंदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णाला लस दिल्यानंतर ३० मिनिटे डाॅक्टरांच्या देखरेखाली ठेवले जाईल, एका वेळी एकाच वक्तीला लस आणि दररोज एका सत्रात १०० ते २०० लोकांचे लसीकरण,…
Read More...

केंद्राकडून करोना लसीच्या वितरणाची अशी आहे आखणी…

जगाबरोबर भारतातही करोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आनंदाची बाब ही आहे की, करोना लस येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी सांगितले  आहे की, २०२१ च्या पहिल्या…
Read More...

 अदर पुनावाला म्हणाले, ”जानेवारीमध्ये लसीकरणाची सुरुवात…”

मुंबई ः ''या महिन्यात अखेरीपर्यंत आम्हाला आपतकालीन वापरासाठी परवाना मिळण्याची शक्यता आहे. पण, व्यापक प्रमाणात लसीचा वापर करण्याचा मूळ परवाना नंतर मिळण्याची शक्यता आहे. तरीही मला विश्वास आहे की, जर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं मान्यता…
Read More...

तामिळनाडू, मध्यप्रदेशनंतर आता केरळही देणार मोफत करोना लस 

नवी दिल्ली ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वानी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजन यांनीदेखील करोन प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केली आहे. मोफत लस देणाऱ्यांच्या यादीत केरळ हे तिसरे राज्य ठेरलेले आहे.…
Read More...