Browsing Tag

corona vaccine

इतक्या कोटी लोकांना पहिल्यांदा मिळणार करोना लस 

मुंबई ः मुंबईत करोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची योजना आखण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाला आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, बॅंक स्टाफ, बेस्ट कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना करोना लस पहिल्यांदा…
Read More...

करोना लस आता नजरेच्या टप्प्यात

मुंबई ः करोना लसीचे तापमान मेटेंन करण्यासाठी महापालिकेने ३०० कोल्ड स्टोअरेज बाॅक्सेस आधीच संपादित केले आहेत. लस त्वरीत आणि वेगात पोहोचविण्यासाठी ट्रान्सपोटेशन सुविधेवर काम करत आहे. लस स्टोअरेजची मध्यवर्ती व्यवस्था कांजूरमार्गमध्ये आहे, असे…
Read More...

करोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयारी 

बंगळुरू ः  करोना लसीकरणाला घेऊन सध्या देशात चांगलीच चर्चा होत आहे. लसीकरण व्यवस्थित व्हावे, यासाठी केंद्राकडून मोठी योजना आखली जात आहे. एका लसीकरण केंद्रावर ५ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत आणि लस टोचून झाल्यावर रुग्णाला किमान अर्धा…
Read More...

एक महिन्यात करोना लस उपलब्ध होईल ः योगी आदित्यनाथ 

गोरखपूर ः उत्तरप्रदेशमध्ये पहिल्यापासूनच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविले आहे. एक महिन्याच्या आत करोना लस मिळेल, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, ''करोना लस…
Read More...

लसीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही ः मोदी 

नवी दिल्ली ः ''मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष करोना लसीकडे लागलेले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतलेली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबायची आवश्यकता नाही'', असे महत्त्वाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आग्रा…
Read More...

हिंदुस्थानलाही लवकरच ‘फायझर’ची करोना लस

नवी दिल्ली : ब्रिटनप्रमाणेच हिंदुस्थानलाही लवकरच फायझरची करोना लस मिळणार आहे. या फार्मा पंपनीने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग पंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने ही परवानगी दिल्यास देशात सिरम…
Read More...

रशियातील ‘स्पुटनिक-५’ लसीची चाचणी पुण्यातदेखील सुरू  

पुणे ः रशियातील माॅस्कोमध्ये ७० केंद्रावर करोनावरील 'स्पुटनिक-५'चे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. हीच दुसऱ्या टप्प्यातील लस पुण्यातील नोबेल रुग्णालयात १७ स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. हे १७ जण डाॅक्टरांत्या निरक्षणाखाली ठेवण्यात आली आहे.…
Read More...

रशियात करोना लसीकरणास सुरुवात 

माॅस्को ः रशियाने करोनाचे लसीकरण सुरू केलेले आहे. राजधानी माॅस्कोपासून सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा सामावेश आहे. माॅस्कोमध्ये ७० लसीकऱण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये रशियाने…
Read More...

‘कोव्हॅक्सीन’लस घेऊनही अनिल वीज करोना संक्रमित 

नवी दिल्ली ः हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांचा करोना संसर्ग झालेले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ते मागील माहिन्यात करोनाची भारतीय लस आलेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या चाचणी टप्प्यात भाग घेतला होता. तरीही ते करोना…
Read More...

करोना लस टोचण्यासाठी भारतीय ‘युके’ला जाण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : ब्रिटन सरकारने करोना प्रतिबंधक लस पुढीलआठवडयापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही लस टोचून घेण्यासाठी भारतीयांनी यूकेला जाण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सकडे विचारणा सुरु केली आहे. यूकेमध्ये सुरु होणाऱ्या…
Read More...