Browsing Tag

corona vaccine

देशी लस महिनाअखेर मिळण्याची शक्यता; पण…

नवी दिल्ली ः ''ब्रिटनची फायझर करोना लस वापराला मंजुरी मिळाली असून पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे. याच दरम्यान भारतातदेखील डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे,'' असे मत एम्सचे…
Read More...

पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय? 

नवी दिल्ली ः देशात लस आल्यानंतर त्याचे वितरण कसे करायचे, याची तयार सरकारने सुरू केली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला लस दिली जाईल, असे सरकारने म्हंटलेलं असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय असं का म्हणतेय की, केंद्राने असं कुठेही म्हंटलेलं नाही.…
Read More...

‘डब्ल्यूएचओ’च्या मास्कसंदर्भात नव्या गाईडलायन्स

वाॅशिंग्टन ः जगभरात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेने फेसमास्क वापरण्यासंबंधिच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांमध्ये डब्ल्यूएचओने म्हटलंले आहे की, "१२ वर्षांच्या वरील वय…
Read More...

मास्क न घालणाऱ्यांना करोना रुग्णांची सेवा अनिवार्य : गुजरात उच्च न्यायालय

गुजरात : मास्क न घालणाऱ्यांसाठी गुजरात उच्च न्यालयाने वेगळी तरकीब काढली असून, मास्क न घालणाऱ्यांना दररोज चार ते पाच तास कोविड सेंटरमधील करोना रुग्णांची सेवा करावी लागणार आहे. पाच दिवसांचा हा सेवेचा कालावधी असणार आहे. गुजरात राज्य सरकारला या…
Read More...

आनंदाची बातमी, ‘करोना लस मिळणार पुढच्या आठवड्यात…’

आनंदाची बातमी...कोरोनावरील ब्रिटनची लस मिळणार पुढच्या आठवड्यात नवी दिल्ली : कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन…
Read More...

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीवर प्रश्नचिन्ह!

जिनिव्हा ः करोना प्रतिबंधक लसीसाठी संपूर्ण जगात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशात ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस आघाडीवर होती. मात्र, आता त्यावर शंका निर्माण झाली आहे. अमेरिकेतील तज्ज्ञांनी त्या लसीवर चिंता व्यक्त केली आहे. परिणामी, जागतिक…
Read More...

पुण्यात तयार झालेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी हक्क दाखवू नये

पिंपरी चिंचवड : पुण्यात तयार झालेल्या, पुणेकरांनी तयार केलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली आहे. पुण्याच्या मावळमध्ये…
Read More...