Browsing Tag

corona

आजपासून 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत लस

नवी दिल्ली : आजपासून देशातील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत कोरोना विषाणू लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी देशाला संबोधित केलेल्या भाषणात मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार…
Read More...

पुणे शहरात शनिवार-रविवार साठी नवीन नियमावली जाहीर

पुणे :  पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद…
Read More...

तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात : आरोग्य विभाग

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा…
Read More...

सलग 12 तास प्रयोग सादर करुन जादूगार मित्रांनी केली आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत

पुणे : गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून जगभरात आणि आपल्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे संपूर्ण जग स्तब्ध केले आहे, त्यातच सांस्कृतिक कलाक्षेत्राचे भयावह नुकसान होऊन लाखो कलाकार, जादूगार आणि बॅकस्टेज कलाकार व त्यांचे…
Read More...

सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दुकाने सुरु; पुण्यात निर्बंध शिथिल

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने…
Read More...

माण तालुक्यातील २७ गावे अजूनही ‘लॉक’च

दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुका अंशतः अनलॉक झाला असला तरी पंधरापेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित असलेली २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून, ती अजूनही लॉकच आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण माण…
Read More...

कोरोना रुग्णांना महापालिका रुग्णालयच ठरतंय वरदान

पिंपरी : मार्च महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आढळून आले. अश्यातच पिंपरी चिंचवड परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्युचे…
Read More...

ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मंजुरी

ब्रिटन : करोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे.…
Read More...

उद्या पासून पुणे शहर होणार अनलॉक

पुणे : पुणे शहरात येत्या सोमवारपासून अनलॉकची प्रक्रियासुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि…
Read More...

कोरोनामुक्त ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचा निधी

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी खास…
Read More...