Browsing Tag

corona

दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी गेल्या 24 तासात 25…
Read More...

कोरोनाच्या ‘ट्रिपल म्यूटेंट स्ट्रेन’चा महाराष्ट्र्रात शिरकाव

मुंबई : कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेननं महाराष्ट्र्रात शिरकाव केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रिपल म्यूटेंट स्ट्रेन असल्याचं सांगितलं जात असून राज्यात कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या नवीन स्ट्रेननं संक्रमित आहेत. या नवीन स्ट्रेनं…
Read More...

दुर्देवी; ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नाशिक : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेकडो रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे असताना दुसरीकडे नाशिकमध्ये अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे 22 रुग्ण दगावल्याची…
Read More...

कोरोना संशयित मृत वृद्धेचे पाय धुवून पाणी पिण्यास दिलं

पुणे : देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, 70 वर्षीय कोरोना संशयित जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला विनंतीकरून मृतदेह घरी आणत अंत्यविधी रितिरिवाजाने पार पडला आहे. भंयकर…
Read More...

कोविड पॉझिटिव्ह मध्ये भारतीय विषाणू आढळला

नवी दिल्ली : देशभरासह राज्यात सध्या करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेलेले कोविड 19…
Read More...

कोरोनाचे ‘ही’ लपलेली लक्षणे वाढवताहेत डोकेदुखी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात रुग्णांमध्ये काही नवीन आणि वेगळी लक्षणे दिसून आली आहेत. सर्व वयोगटातील लोकांना या हाइली इन्फेक्शियस व्हायरसचा समान धोका आहे. व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या…
Read More...

कोरोना बाधितांना हे दोन आजार जडण्याची शक्यता

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. हाच व्हायरस आपलं रुप दिवसेंदिवस बदलत आहे. यापूर्वी सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी सामान्य लक्षणे जरी असली तरी कोरोनाची भीती होती. मात्र, आता आणखी दोन लक्षणे कोरोनाची असल्याचे…
Read More...

‘रेमडेसिवीर’ कंट्रोल रूमशी तासनतास संपर्क होऊ शकत नाही

पुणे : राज्यासह पुणे शहरात कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजक्शनचा मोठा तुडवडा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणीच हे उपलब्ध होत आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीर साठी कंट्रोल रूमची स्थापना…
Read More...

‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही’

मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत थेट संकेत दिले आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत…
Read More...

लसीचे दोन डोस घेऊनही ‘एम्स’चे 35 डॉक्टर कोरोना बाधित

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरणाचे दोन डोस घेऊनही दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. तर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या…
Read More...