Browsing Tag

corona

नियमांचे पालन न केल्यास; सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवावर होणार कारवाई

नवी मुंबई : ज्या सोसायटीमध्ये कोव्हीड रुग्ण आढळतात त्याठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 पर्यंत कोरोनाबाधीत आढळल्यास तो मजला सील करण्यात येतो व तसा फलक कोरोना बाधीताच्या दरवाजाबाहेर वा मजल्याबाहेर प्रदर्शित करण्यात येतो.…
Read More...

कोरोनाच्या महामारीत पुणे महापालिकेस लष्कराची मदत

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता लष्करही प्रशासनाच्या मदतीला धावून आले आहे. येथील लष्कराच्या रुग्णालयातील ३३० बेड॒स गुरुवारपासून उपलब्ध होणार आहेत. त्यात ६० व्हेंटिलेटर बेड॒स असून, उर्वरित ऑक्सिजन बेड॒सचा समावेश…
Read More...

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद : आयुक्त विक्रम कुमार

पुणे : कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात मंगळवारपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वस्तुंची…
Read More...

यापुढे विलगीकरणाचा कालावधी सतरा दिवसांचा

मुंबई : कोरोनाची लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधित रुग्णांसाठी यापुढे गृह विलगीकरणाचा कालावधी सतरा दिवसांचा असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. गृह विलगीकरणासंदर्भात पालिकेने नुकतीच  सुधारित सविस्तर मार्गदर्शक सूचना…
Read More...

मिनी ‘लॉकडाऊन’; पोलीसांकडून नागरिकांना आवाहन (व्हिडीओ)

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज शनिवार पासून पुणे जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे. https://youtu.be/gQ2QBRCquDg…
Read More...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांचा जनतेशी संवाद

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधत आहेत. तर लॉकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील…
Read More...

पुढील सात दिवस पुण्यात कडक निर्बंध…

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उद्यापासून पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यापुर्वी रात्री 8 वाजल्यानंतर पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तरी देखील कोरोनाचा…
Read More...

पुण्यात लॉकडाऊनला सर्वांचा विरोध; कडक निर्बंध

पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात सध्या उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. पुण्यात लॉकडाऊन नकोच अशी भुमिका जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले,…
Read More...

राज्यात कोरोनाचा उद्रेक…पहा आजचा आकडा

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या 24 तासात 39 हजार 544 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 23 हजार 600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 24…
Read More...

धोका वाढला…24 तासात 2288 नवीन रुग्णांची भर

पिंपरी : शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 2288 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. यापूर्वी 28 मार्च रोजी 2275 रुग्ण आढळून आले…
Read More...