Browsing Tag

corona

शिवसेनेतील आणखी एका बडया नेत्याला ‘कोरोना’ची लागण, पत्नी देखील Covid-19 पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. अशातच शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह…
Read More...

साथीच्या नियंत्रणाबाबत पालिकेची नवीन नियमावली जाहीर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवास…
Read More...

30 एप्रिलपर्यंत पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंदच

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. बैठकीमध्ये अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर…
Read More...

न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये

पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील कामकाज आता सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ४ अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये ज्यांच्या प्रकरणांची सुनावणी आहे अशा वकील, पक्षकारांनाच न्यायालयात…
Read More...

मास्क न घालणाऱ्यांकडून आजपर्यंत किती दंड जमा झाला? उच्च न्यायालयाची विचारणा

पुणे  : मास्क संदर्भातील दंड आकारणीमध्ये पारदर्शकता नसल्याबाबत लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन उपक्रम' द्वारे  मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज न्या.  एस.  पी.  देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या…
Read More...

बीड जिल्ह्यात पुन्हा 10 दिवसांचा कडक Lockdown

बीड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यात लॉकडाऊन करायला सुरुवात झाली आहे. नांदेड पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातही 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिका-यांनी केली आहे. बीड नगरपालिका शहर, ग्रामीण…
Read More...

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले नवीन निर्बंध

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. नागरिकांना लसीकरण सुरू झाल्याचा दिलासा मिळत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच आहे. लॉकडाउन लागणार का, नवीन निर्बंध काय असतील याबाबत…
Read More...

कोरोना लसीकरणाबाबत केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स

नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोना पुन्हा वाढत आहे. यादरम्यान कोरोना लशीबाबत केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइन्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने लशीच्या दोन डोजमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या…
Read More...

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू

पिंपरी  : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता रुग्णसंख्येनुसार रेड, ऑरेज झोनमध्ये शहराची विभागणी करण्यात येणार असून नियम मोडणारी दुकाने, आस्थापने सील करण्यात येणार…
Read More...

राज्यातील नऊ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासांत पुणे जिल्हयात कोरोना’चे 5065 नवे पॉझिटिव्ह °रुग्ण आढळले. तर पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यात रुग्णाची संख्या मोठी आहे. शनिवारी…
Read More...