Browsing Tag

corona

गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी याच्या कचाट्यात सापडले आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही समावेश झाला आहे. त्यांना काही लक्षणे दिसून येताच ब्रीच कँडी…
Read More...

देशात ‘यांच्या’साठी सुरु आहे ‘बूस्टर डोस’

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर विकास शील…
Read More...

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 1276 ‘कोरोना’चे रुग्ण

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 1276 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असल्याने…
Read More...

राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याचा राज्याच्या पोलीस दलातही शिरकाव झाला आहे. तिसर्‍या लाटेत राज्यातील १ हजार ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर काही IPS सह ३१६ अधिकार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.…
Read More...

ओमायक्रॉन : ‘ब्युटी पार्लर आणि जीम’च्या नियमावलीत बदल

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजे केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरुन…
Read More...

चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण; पैकी पुणे जिल्ह्यात 129 रुग्ण

पुणे : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच रुटीन चेकअप मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत.  आज राज्यात 133…
Read More...

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, वाचा काय बंद राहणार

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद तर शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने,…
Read More...

रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

मुंबई  :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीहीकोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर…
Read More...

10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा

मुंबई : काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा खाली आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच…
Read More...

‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका; राज्यात पुन्हा कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या संसंर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. आज (31 डिसेंबर 2021) रात्री 12 वाजल्यापासून हे निर्बंध अंमलात येणार आहे. राज्यसरकारच्या वतीने…
Read More...