Browsing Tag

corona

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या उत्तरोत्तर मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंधांप्रमाणे ही तिसऱ्या लाटेकडील आणि परिणामी लॉकडाऊनकडील कूच नसेल ना ? अशी भीती आता सर्वसामान्यांना भेडसावू  लागली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि…
Read More...

ओमायक्रॉन : राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू !

मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत…
Read More...

ख्रिसमससाठी राज्य सरकारची नियमावली जारी

मुंबई : कोरोनाच्या दोन्ही लाटेनं नागरीकांना हतबल करून टाकलं होतं. यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली. दरम्यान यंदा कोरोना विषाणूचे काही रुग्ण आढळून येत आहेत. याची खबरदारी म्हणून राज्य सरकारने उद्याच्या नाताळसणाच्या पार्श्वभुमीवर नवीन नियमावली…
Read More...

ओमायक्रॉनचा धोका : राज्यात पुन्हा निर्बंध

मुंबई : राज्यातल्या कोविड (Covid-19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत…
Read More...

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती; शास्त्रज्ञांचा दावा

लंडन :चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती करण्यात आली आहे, असा दावा काही संशोधकांनी नुकताच केला आहे. महामारीच्या काळात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात जगभर पसरला असल्याची अधिक शक्यता आहे, असं…
Read More...

कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’चा धोका आहे : पॉल

नवी दिल्ली : सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात ही भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण, पुण्यात एक

मुंबई : संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या ओमायक्रॉनचे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शिरकाव झाला आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात सहा रुग्ण आढळले आहेत. Pune: Four persons who returned from foreign tours and three of their close contacts…
Read More...

‘कोविशिल्ड’चे दोन डोस घेतलेल्याना ओमायक्रॉनच्या धोका कमी

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. यातच एक नवे संशोधन समोर आले आहे. भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस यावर प्रभावी ठरेल अस संशोधकांचे मत आहे. जगभरात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात जगभरातील 7…
Read More...

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला

मुंबई : डोंबिवली येथे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडला आहे. प्रयोगशाळा तपासणीतून हे सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला…
Read More...

आफ्रिकन देशातुन आलेले 10 विदेशी नागरीक बेपत्ता

नवी दिल्ली :  कोरोनाचा नवा अवतार असणाऱ्या ओमायक्रोनने देशात शिरकाव केला आहे. कर्नाटकात ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यातील एका रग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह सहा जण पॉझिटिव्ह आढळल्याने टेन्शन वाढले आहे. याहून…
Read More...