Browsing Tag

corona

पिंपरी-चिंचवड शहरात आज पासून काय सुरु, काय बंद; वेळेचे बंधन किती….वाचा सविस्तर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने आणि आस्थापना रात्री आठ…
Read More...

पुण्यातील निर्बंध शिथील ! वाचा सविस्तर….

पुणे : राज्य सरकारनं ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तिथं निर्बंध शिथिल केलेले आहेत. पुण्यातील निर्बंध देखील शिथिल करावेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आज पुण्यात कोरोनाचा…
Read More...

जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावात कडक लॉकडाऊन

पुणे : जिल्ह्यात कोरोना संक्रमण झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या वाढताना दिसत आहे. ४२ गावांत कोरोनाबाधित वाढत असल्याने या गावात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात यावा आणि प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष…
Read More...

केंद्राकडून राज्यातील 9 जिल्ह्याबाबत इशारा

नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट संपत असतानाच तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नसतानाच महाराष्ट्र आणि केरळसह  १० राज्यांतील ४६ जिल्ह्यांत संसर्गाचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेल्याने…
Read More...

‘कोरोनाची महामारी रोखणं आणखी कठीण होईल’

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना संकटाबद्दल चर्चा…
Read More...

सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही : टोपे

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार…
Read More...

‘हे’ जिल्हे वाढवतायत राज्याचे ‘टेन्शन’

पुणेः राज्यातील अनेक जिल्ह्यात पहिली आणि दुसरी लाट  ओसरली आहे. मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये उशिरा साथ सुरू झाल्यानेच या जिल्ह्यांमध्ये सध्या साथीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे राज्यात…
Read More...

कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली ?

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. दरम्यान, हैदराबाद विद्यापीठाचे प्र-कुलगुरू असलेले ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ यांनी एक भीतीदायक दावा केला आहे की भारतात कोविड -19ची तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली आहे.…
Read More...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विसरुन चालणार नाही; प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट नको : IMA

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संघटनेनं (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत.…
Read More...

कोरोनाच्या काळात रोजगार गेलाय; तर हे नक्की वाचा

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाने समस्त मानवजातीला संकटात टाकलं आहे. त्यामुळे जगातल्या सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातल्या माणसांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. काही जणांनी आपली जवळची माणसं, घरातली कर्ती माणसं कोविडमुळे गमावली.…
Read More...