Browsing Tag

corona

दुपारी ४ म्हणजे ४ लाच सर्व बंद व्हायला हवं : अजित पवार

पुणे : पुणे शहरातील दुकाने दुपारी ४ नंतर पूर्णतः बंद झाले पाहिजे असा आदेश पोलिसांना आणि प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आणि जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.राज्य…
Read More...

चिंता वाढतेय ; 24 तासांत कोरोनाचे 43 हजार 393 नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना आकडेवारी जवळपास स्थिर आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 43 हजार 393 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 44 हजार 459 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गुरुवारी 911 लोकांचा कोरोना विषाणूमुळे…
Read More...

एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण; डेल्टा प्ल्सचे संशयित, नमुने तपासणीला

नागपूर :  नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. तसंच डेल्टा प्ल्सचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. सलग दोन महिन्यानंतर…
Read More...

कोरोनाच्या रुग्णांमध्ये रक्तस्त्राव होत असल्याची पहिलीच घटना

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना रुग्णांमध्ये नवं नवीन लक्षणे समोर येत आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये गुदाशयातून रक्तस्त्राव होण्याशी संबंधित सायटोमेगालव्हायरस (CMV) या रोगाची पहिली केस आढळली आहे. कोरोना रुग्णांमध्ये…
Read More...

धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात 15 हजार बालकांना कोरोनासद‍ृश आजाराची लक्षणे

सोलापूर : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व ठिकाणी तपासणी सुरु आहे. याच तपासणी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार बालकांना कोरोनासद‍ृश आजाराची लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. यातील 20 बालकांना कोरोना झाल्याचे जिल्हा परिषदेचे…
Read More...

लसीकरणाचे दोन डोस घेऊनही ‘डेल्टा प्लस’ची लागण

जयपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली होती. आता याच व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. डेल्टा प्लस जास्त संक्रामक…
Read More...

लहान मुलांसाठी येणार ‘झायडस कॅडिला’याची लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा धोका वर्तविण्यात येत आहे. यामुळे आता मुलांना लसीकरण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी लवकरच झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं…
Read More...

कोरोनानंतर किती दिवस शरीरात एंटीबॉडीज राहतात

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज असतात. जोपर्यंत कोरोनाविरूद्ध एंटीबॉडीज शरीरात राहतात तोपर्यंत विषाणूचा धोका कमी होतो. इटलीमधील शास्त्रज्ञांनी…
Read More...

पुणे शहरात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी

पुणे : राज्य सरकारनं डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र अनलॉकबाबतची नवीन नियमावली जारी केली असुन दुकाने आणि इतर आस्थापनांबाबतच्या वेळेत बदल केला आहे. त्याच पार्श्वभुमीवर पुण्यात देखील महानगरपालिकेने नवीन आदेश  निर्गमित केले आहेत.…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध

पिंपरी : डेल्टा प्लस व्हेरियंट या कोरोनाचा नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरातील निर्बंधांमध्ये सोमवारपासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.…
Read More...