Browsing Tag

coronavirus

करोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी केंद्राची जोरदार तयारी

नवी दिल्ली ः देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे, या पार्श्वभूमीवर देशातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन सुरू आहे. आतापर्यंत देशातील सुमारे ७३६ जिल्ह्यांमध्ये ही ड्राय रन सुरू असणार आहे. यापूर्वी…
Read More...

“लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास उपचाराची पूर्वतयारी ठेवा”

मुंबई :  "करोना लसीकरणामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. जर लसीकरणानंतर काही दुष्परिणाम झाल्यास त्यावर उपचार करण्याची तयारी ठेवावी आणि आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे", अशा स्पष्ट…
Read More...

पंतप्रधान बोरिस जाॅनसन यांनी केली लाॅकडाऊनची घोषणा

नवी दिल्ली : करोनाच्या नव्या प्रजातीने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे.  जाॅनसन यांनी सांगितले की, "हे लॉकडाउन बहुदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागू होईल…
Read More...

करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले महाराष्ट्रात ८ रूग्ण सापडले ः टोपे

मुंबई : "ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू…
Read More...

२४ तासांत १९ हजार ७६ करोनाबाधीत रूग्ण

मुंबई ः देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. मागील २४ तासांमध्ये संपूर्ण देशात १९ हजार ७८ नवे करोनाबाधीत आढळले आहेत. तर, २२ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. त्याशिवाय करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झालेले आहेत. देशभरातील एकूण…
Read More...

सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे ः उद्धव ठाकरे

मुंबई ः "पुनश्च: हरिओम म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.…
Read More...

भयानक! अमेरिकेत 24 तासात 3900 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढत असून गेल्या 24 तासात 3900 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.अमेरिकेमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे तरी…
Read More...

एकनाथ खडसे करोनाबाधीत

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल काल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याच त्यात समोर…
Read More...

दिवसभरात साडेपाच हजार करोनाबाधीत रुग्ण बरे 

मुंबई ः "राज्यात आज ३०१८ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५५७२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २५५३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे…
Read More...

“करोना संकट फार मोठं नाही. मात्र भविष्यातील…”

नवी दिल्ली : "हा संसर्ग फार धोकादायक आहे. जगभरात अत्यंत वेगाने याचा फैलाव झाला आणि पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी यामुळे संकट निर्माण झालं. पण हे सर्वात मोठं संकट आहे म्हणण्याची गरज नाही. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक लोकांचा मृत्यू…
Read More...