Browsing Tag

coronavirus

गृहमंत्रालयाकडून करोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारी पर्यंत वाढ

मुंबई ः  ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना प्रजातीमुळे ३१ जानेवारी पर्यंत गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत वाढ केलेली आहे. त्यामध्ये गृहमंत्रालयाने म्हटलं आहे की, "कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल.…
Read More...

२४ तासांत २० हजार रूग्ण करोनाने संक्रमित 

नवी दिल्ली ः करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार २१ रूग्ण नव्याने करोनाचे आढळले आहेत, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे जरी असले तरी २१ हजार १३१ रूग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सद्या देशात…
Read More...

ब्रिटनमधून आलेल्या १६ जणांचे करोना चाचणी पाॅझिटिव्ह

मुंबई ः २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या १६ नागरिकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३ नागरिकांचा समावेश आहे. या करोनाबाधीत रुग्णांची पुढील चाचणीसाठी त्यांचे नमुने पुण्यात पाठविले आहेत, अशी माहिती पालिका…
Read More...

ही शेवटची महामारी नाही : टेड्रोस

जिनिव्हा ः जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अघानोम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, करोना विषाणूची महामारी ही अंतिम महामारी आहे, असे नाही. मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाने केलेले आक्रमण हे घातक आहे, त्यामुळे आपण निसर्गाचे अपराधी…
Read More...

जागतिकस्तरावर करोना संशोधनात देशाचा सहभाग कमीच!

पुणे ः करोना संक्रमण काळातील संशोधनात देशाचा सहभागी कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण, करोना काळात (जाने-ऑक्टो) जागतिकस्तरावरील शास्त्रज्ञाचे आणि संशोधकांचे एकूण १ हजार ७५४ शोधनिबंध पबमेडमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली ८४ शोधनिबंध…
Read More...

इंग्लंडमधून आलेल्या १३ प्रवाशी करोनाबाधीत 

अहमदाबाद ः ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रजाती वाढता प्रभाव पाहून जागतिक स्तरावर हालचालींना वेग आलेल्या आहे. अशात भारतातही इंग्लडवरून येणारी विमाने बंद करण्यात आलेली आहे. मात्र, हा प्रवास तात्पुरता बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशीच…
Read More...

प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

मुंबई : ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोनाची नवी प्रजाती आढळल्याने जागतिक पातळीवर प्रतिबंधात्मक हालचाली वेगाने होत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना सावध राहण्याबरोबरच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा,…
Read More...

विलगीकरणासाठी २ हजार खोल्या सज्ज

मुंबई ः सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पाच विमाने येणार आहेत. या विमानांतून एक हजारांहून अधिक प्रवासी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील विविध हॉटेल्समध्ये दोन हजार खोल्या सज्ज ठेवल्या आहेत. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या…
Read More...

राज्यात रात्रीची संचारबंदी!

मुंबई ः राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.,युरोपीय आणि मध्य पूर्व देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणारत…
Read More...

उद्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत युकेहून येणाऱ्या विमानांवर बंदी 

नवी दिल्ली ः करोनाच्या नव्या प्रकाराचा वाढता प्रभाव पाहून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत युनायटेड किंग्डममधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून ही बंदी लागू करण्यात आली आहे, असा निर्णय केंद्राने…
Read More...