Browsing Tag

coronavirus

धक्कादायक! १५ प्रवाशांचा करोना रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’

पुणे : आंतरराज्यीय आणि परदेशातून विमानाने आणि रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सरकारने बंधनकारक केली आहे. मात्र अनेकदा कुठलीही तपासणी केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे विमानतळावर, रेल्वे स्थानकावर गेल्या…
Read More...

घरातील व्यक्तीला करोना संसर्ग झाला तर… 

यंदाचे वर्ष करोना महामारीने गिळंकृत केलेले आहे. आपल्या घरामधील एखादा सदस्य करोना पाॅजिटिव्ह निघाला तर, सर्व सदस्यांना काळजी वाटू लागते आणि जर घरातच त्या सदस्यावर उपचार सुरू असतील तर, आणखीच काळजी वाटू लागते. पण, हिंमत हारू नका. खास करून त्या…
Read More...

कोरोना विषाणूचे उगमस्थान भारत ; चीनचा कांगावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग ज्या महामारीतून जात आहे त्या कोरोनाचा विषाणूचा पहिला रुग्ण चीन मध्ये सापडला हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील चीनने या महामारीचे खापर भारतावर फाेडले असून या विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा शाेध लावला…
Read More...