Browsing Tag

court

जावयाच्या खून प्रकरणी सासऱ्याला जन्मठेप

पिंपरी : तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौकात ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षासुनावण्यात आली आहे. आरोपीने मजुरीच्या पैशांच्या कारणावरून जावयाचा कुऱ्हाडीने खून केला होता. दत्तू बाळू मोहिते (70) असे…
Read More...

आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या; आरोपीला फाशीची शिक्षा

कराड : चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. संतोष…
Read More...

महाराष्ट्राचे सत्ताकारण; आज फैसला : 16 आमदार पात्र की अपात्र?

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज घोषित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार…
Read More...

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली

मुंबई : औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिलेत.…
Read More...

महापालिका निवडणूक ; तारीख पे तारीख : पुढील सुनावणी 28 मार्चला

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी…
Read More...

सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटाचा युक्तीवाद संपला; निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणात आज ठाकरे गटाकडून प्रथम कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर युक्तिवाद केला. आता ठाकरे गटाकडूनच अ‌ॅड अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत सत्तासंघर्षात राज्यपालांनी…
Read More...

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्याने सरकार कोसळले : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवेळी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षांतर्गत असंतोषाच्या मुद्द्यावर राज्यपाल राज्य सरकारला बहुमत चाचणीचा आदेश…
Read More...

आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा

नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर…
Read More...

आमच्याकडे आजही बहुमत, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा न्यायालयात मोठा दावा!

नवी दिल्लीः आमच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला आहे. भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यांना केवळ अपक्षांची साथ आहे, असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय.…
Read More...

ठाकरे गटाला दिलासा : न्यायालयाने याचिका स्वीकारली, धनुष्यबाणावर होणार सुनावणी

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर ही सुनावणी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरे गटाचे वकील…
Read More...