कौटुंबिक न्यायालयातच पतीने एका बुक्कीत पत्नीचा दात पाडला
शिवाजीनगर : पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच घटस्फोटाला नकार दिल्याने पती-पत्नी हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पतीने पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून तिचा दात पडला. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटना…
Read More...
Read More...