Browsing Tag

court news

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य…
Read More...

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 39 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

अहमदाबाद : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने  48 दोषी पैकी 39 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी तीन जण पुण्यातील आहेत. 2008 साली अहमदाबादमध्ये…
Read More...

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना एक वर्षाची शिक्षा आणि पावणे दोन कोटी रुपयांचा दंड

पालघर : महाविकास आघाडी सरकारमधील  शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याचे ताजे असतानाच शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाने दणका दिला आहे. शिवसेना खासदार राजेंद्र…
Read More...

विनयभंग करणाऱ्या आरोपीला 72 तासात शिक्षा

पिंपरी : पुणे सत्र न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी आरोपीला 72 तासांत दोषी ठरवून 18 महिन्यांची सक्त मजुरीची आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ही सुनावली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन 36 तासांत…
Read More...

नव्या न्यायालयीन इमारतीसाठी 117 कोटी 46 लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामाचा १२४.०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव व नकाशा शासनास सादर केलेला आहे. मात्र प्राथमिक अवस्थेत या कामासाठी शासनाने बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ११७.४६ कोटी इतक्या…
Read More...

गँगस्टर शरद मोहोळसह 5 जणांची निर्दोष मुक्तता

पुणे : राष्ट्रवादी माथाडी नेते संदीप मोहोळ याचा 2006 मध्ये खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी गणेश मारणे याच्या खूनचा कट रचल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी गँगस्टर शरद हिरामण मोहोळ याच्यासह पाच जणांना 2012 मध्ये अटक  केली होती. गणेश मारणे याच्या…
Read More...

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी

पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा…
Read More...

३६ तासांत आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा

पिंपरी : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्रासह न्यायालयात तत्काळ हजर केले. न्यायालयानेही अवघ्या 36 तासांमध्ये आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. एवढ्या झटपट पद्धतीने न्याय मिळण्याची शहरातील ही पहिलीच…
Read More...

अपघातात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई

पिंपरी : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. हा दोन्ही दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या तडजोडी नंतर लोकन्यायालयात निकाली काढण्यात आला. ॲडव्होकेट मनोहर…
Read More...

व्यवस्थापकावर कोयत्याने वार, कामगारास पोलीस कोठडी

पुणे : जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे बोलल्याने चिडलेल्या कामगाराने व्यवस्थापकावर कोयत्याने वार केले.  हल्ल्यांत व्यवस्थापक जखमी झाले असून पौड पोलिसांनी कामगारास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार सप्टेंबरपर्यंत पोलीस…
Read More...