Browsing Tag

court news

मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

पुणे  : जमीन गहाण ठेवली असतानाही तिची परस्पर विक्री केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन  अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी हा आदेश दिला. बांदल यांनीच नाव…
Read More...

दोन सॅमसंग गुरूचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर

पुणे,: उसने दिलेल्या पैशांवर मानहानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने त्याचा बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. दोन सॅमसंग गुरूचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक…
Read More...

पिंपरी मनपाच्या स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर

पुणे : दहा लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. काही अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला…
Read More...

आईला मारहाण प्रकरणात तीन मुलांसह इतरांना जामीन

पुणे : घर नावावर करून घेण्यासाठी आईला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तीन मुलांसह पाच जणांना  न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुलगा अहमद अब्बास अली नईमाबादी, दीर नादीर ऊर्फ अब्दुल हसन नईमाबादी आणि दोन नणंदाना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात…
Read More...

खडकवासलामधील गोळीबार प्रकरणात केशव अरगडे यांना जामीन

पुणे : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर त्यांच्याच पक्षातील सदस्यांसह इतर पक्षांच्या सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केल्याचा रागातून खडकवासलातील एका हॉटेलात झालेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयाने केशव अरगडे याला…
Read More...

‘त्या’ 16 जणांची चौकशी होत नाही; तो प्रयत्न जामीन नको : अ‍ॅन्टी करप्शन

पुणे : होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी दहा लाच रूपयांची लाच मागितल्याप्रकरणात ते 16 जण स्थायी समितीचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या 16 लोकांची चौकशी होत नाही, तोपर्यंत अटक आरोपींना जामीन देण्यात येवू नये. कारण…
Read More...

व्याजाने पैसे देत उकळली अडीच लाखांची खंडणी

पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम १० टक्के व्याजदराने परत करूनही एकाची सदनिका नावावर करून घेण्याची धमकी देत आणखी अडीच लाख रूपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खाजगी सावकारी करणा-‍या दोघांना अटक…
Read More...

महापालिकेच्या उपअभियंत्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी

पुणे :  शाळा आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याला विशेष न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी…
Read More...

खून प्रकरणातील आरोपीला जामीन

पुणे : तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला. श्रीकांत साठे असे जामीन…
Read More...

शपथपत्रात लपविले उत्पन्नाचे स्रोत, न्यायालयाने अंतरिम पोटगी व इतर खर्चाची मागणी नाकारली

पुणे : पोटगी मिळण्याच्या मागणीसाठी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उत्पन्नाचे स्रोत लपविऱ्या महिलेला न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने संबंधित महिलेची अंतरिम पोटगी व इतर खर्चाची मागणी फेटाळून लावली…
Read More...