Browsing Tag

court news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री उशिरा जामीन मंजूर

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजुर झाला आहे. राणेंच्या अटकेनंतर त्यांना महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी…
Read More...

नारायण राणे यांचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला; अटक होण्याची दाट शक्यता

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांना अटक होण्याची…
Read More...

स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन मंजूर

पुणे :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २६ आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला असून…
Read More...

डीएसकेंच्या पत्नीला उच्च न्यायालयाचा दिलासा

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबर्इ उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नार्इक यांनी…
Read More...

सुनील झंवरला दहा दिवसांची दिवस कोठडी

पुणे : बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेला मुख्य आरोपी सुनील देवकीनंदन झंवर याला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. झंवर यास पुणे पोलिसांच्या आर्थिक…
Read More...

हनुमंत नाझीरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : नगररचना विभागात कार्यरत असताना तेथे केलेल्या भ्रष्टाचारातून बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. हेडाऊ यांनी हा आदेश…
Read More...

डीएसके प्रकरणाची एमपीआयडी न्यायालयातच सुनावणी व्हावी

पुणे : ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) हा ठेवीदारांना त्याचे पैसे मिळण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) चा उद्देश हा सरकारला पैसे मिळवून देणे आहे. दोन्ही कायद्याचे दोन्ही कायद्याचे उद्देश…
Read More...

रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : रेल्वे पोलिस असल्याचे सांगत प्रवाशांकडून रोख रक्कम, मोबाईल, पाकीट, पर्स तपासण्यासाठी घेण्याचा बहाणा करून ते चोरणाऱ्यास लोहमार्ग न्यायालयाने सात महिने चार दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. राऊत यांनी…
Read More...

संदीप मोहोळ खून प्रकरणात तिघांना जन्मठेप १२ जणांची निर्दोष मुक्तता

पुणे : टोळी युध्दातून कुख्यात गुंड संदीप मोहोळ यांच्या खून प्रकरणात मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी तिघांना जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.…
Read More...

‘गारवा’मुळे व्यवसाय होत नसल्याने ‘अशोका’च्या मालकांनी दिली आखाडेंची सुपारी

पुणे : सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सरार्इत गुन्हेगाराला सुपारी देवून रामदास आखाडे यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले…
Read More...