Browsing Tag

court

पक्ष चिन्हं अन नाव मिळताच शिंदे गटानं ठोकला विधिमंडळावर दावा

मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे…
Read More...

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले असून हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे…
Read More...

बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता! जेठमलानींचा जोरदार युक्तीवाद

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाकडून सध्या अॅड. महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीचा राज्यालांचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न…
Read More...

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटाचा युक्तिवाद संपला, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील…
Read More...

बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उध्द्वव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या गटाने पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत केलेला युक्तिवाद बुधवारी एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी खोडून काढला.…
Read More...

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज (ता. 14 फेब्रुवारी) पासून सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होणार आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सात…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको; उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख…
Read More...

राज ठाकरे यांना न्यायालयाने वॉरंट बजावले; आज होणार हजर

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आज बीडच्या परळी कोर्टत हजर राहणार आहेत.  चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेकी प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎…
Read More...

महाराष्ट्र सत्तासंघर्ष: अवघ्या 2 मिनिटांतच संपली सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज (10 जानेवारी) सुनावणी पडली आहे. या…
Read More...

सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगात दोन्ही गटाची अग्निपरीक्षा

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचं उत्तर मिळणार आहे. आधी 2 न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच,…
Read More...