Browsing Tag

court

ठाकरे-शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई : निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य…
Read More...

धोनीची उच्च न्यायालयात याचिका; IPS अधिकाऱ्याला खेचलं कोर्टात

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. एका आय़पीएस अधिकाऱ्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आय़पीएलवरील सट्ट्याच्या संदर्भातील आहे. २०१३ च्या आयपीएल स्पॉट…
Read More...

भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा

पुणे : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी न्यायालयाने त्यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला…
Read More...

साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने केली निर्दोष मुक्तता

दिल्ली : माओवाद्यांना नक्षली कारवायांमध्ये मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. साईबाबा हे दिव्यांग असून, ते व्हीलचेअरवर असतात.…
Read More...

दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयानं ज्युनिअर कुस्तीपटू सागर घनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पियन सुशील कुमारसह 18 जणांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह अन्य कलमांखाली आरोप निश्चित केले. दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील…
Read More...

धनुष्यबाण : ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत मुदत

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात सुरु झाली आहे.  निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाला धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. आज सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई 27 सप्टेंबरला

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील बंडखोर गट शिंदेसेनेकडून दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. शिंदे…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या प्रकरणातील पुढील…
Read More...