Browsing Tag

court

गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार; पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिली?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास…
Read More...

भ्रष्टाचार प्रकरण ! अनिल देशमुखांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज…
Read More...

शिरूर न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून पत्नीचा खून; सासू गंभीर जखमी

पुणे : पती-पत्नीमध्ये पोटगीवरुन सुरु असलेल्या वादातून न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार…
Read More...

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलीआहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक…
Read More...

राणा दाम्पत्याच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच…
Read More...

राणा दाम्पत्यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

मुंबई : आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप असून त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र व्यस्त कामकाजामुळे आज ही सुनावणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले.…
Read More...

भाजप नेते किरीट सोमय्यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या…
Read More...

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

बैलगाडा शर्यत : संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे : महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...