Browsing Tag

court

विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत उत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालय पुणे यांच्या समन्वयाने मावळ तालुक्यामध्ये महामेळावा होणार आहे. रविवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता वडगाव मावळ येथील…
Read More...

दिल्ली हादरली ; वकिलाच्या वेशात गोळीबार, गँगस्टरसह चौघे ठार

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली गँगवॉरने  हादरली आहे. दिल्लीतील रोहिणी कोर्टातच थरारक हत्याकांड झालं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर एक गँगस्टरही ठार झाला आहे. भर दुपारी आरोपींनी वकिलाचा वेश परिधान करुन कोर्टात प्रवेश करत गोळीबार केला होता.…
Read More...

जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये

पुणे  : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा केवळ एकच शिफ्टमध्ये चालणार आहे. बुधवारपासून (ता. १३) न्यायालयीन कामकाज सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत ५० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थित सुरू…
Read More...

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

मुंबmumbai marataई: मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण…
Read More...

न्यायालयांचे कामकाज मंगळवारपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

पुणे : गेल्या वर्षी मार्चपासून केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांसाठी खुल्या असलेल्या शहरातील सर्व न्यायालयांत आता इतर प्रलंबित आणि नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे. मंगळवार (दि. 15) पासून शहरातील सर्व…
Read More...

जिल्हा न्यायालयात लसीकरण

पुणे,: शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी अशा एकूण ३०० जणांचे सोमवारी लसीकरण करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रुती भोसले, आकाश सौदे, अशरफ शेख,…
Read More...

मागील वर्षा प्रमाणे पुण्यात लॉकडाउन लावा

मुंबई : पुणे शहरात कोरोनाची परस्थिती भयानक आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे कडक लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. तसेच आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने…
Read More...

जिल्हा न्यायालयात होणार वकिलांची लसीकरण

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) ४५ वर्षावरील १०० वकिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी (दि. २९-३०) न्यायालयातील बार रूममध्ये हे…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : वाझे आणि 100 कोटी टार्गेट प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकाला विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च…
Read More...

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का?, या शब्दात न्यायालयाने फटकारले

मुंबई : स्फोटक भरलेली गाडी, वाझे, मनसुख, लेटर बॉम्ब आणि परमबीर सिंग प्रकरणामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देऊन उच्च न्यायालयात जायला…
Read More...