Browsing Tag

court

न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये

पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील कामकाज आता सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ४ अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये ज्यांच्या प्रकरणांची सुनावणी आहे अशा वकील, पक्षकारांनाच न्यायालयात…
Read More...

इंटेरिअरचे काम अर्धवट सोडणा-या फर्मला ग्राहक आयोगाचा दणका

पुणे : कराराप्रमाणे इंटेरियर डिझाईनचे काम न करणाऱ्या फर्मला ग्राहक आयोगाने सहा लाख रुपये दहा टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसान भरपाईपोटी ५० हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये फर्मला संबंधित ग्राहकाला…
Read More...

विनयभंग करणा-या तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पाणी भरण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी तिघांना सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विठ्ठल सदाशिव शिंदे, बाबू गणपत इंगुळकर, रवींद्र…
Read More...

‘खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर अटक कशासाठी ?’

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरीमधील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी ईडीने डिसेंबर 2020 मध्ये नोटीस बजावली असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान या प्रकरणात एकनाथ खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर त्यांना…
Read More...

न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी ९६ कोटी ७९ लाख रुपयांची मंजुरी

पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात प्रशस्त वाहनतळ असलेले एल आकाराची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने ९६ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. न्यायालयात असलेल्या बराकीच्या जागी एल आकारात ही नवीन इमारत…
Read More...

खोटी साक्ष देणा-‍या साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करा

पुणे : खुन झाला त्यावेळी घटनास्थळी हजर असतानाही न्यायालयात खोटी साक्ष देऊन आरोपींना वाचविणे दोन प्रत्यक्षदर्शी साथीदारांना चांगलेच महागात पडणार आहेत. खोटी साक्ष देत आरोपींना अभय दिले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश…
Read More...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे, : आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला एका खोलीत नेत तिचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. अतुल…
Read More...

लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी

पुणे : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका कर्मचाऱ्याला न्यायालयाने 10 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावणी आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी,…
Read More...

पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वरंधा घाटातील दरीत ढकलून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला. विक्रम शंकर शेवते (४०, रा.…
Read More...

घरात घुसत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे : अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याच्या फायदा घेत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला. संतोष अशोक…
Read More...