Browsing Tag

court

मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे : मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या तिच्या 15 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय राधाकिसन वाव्हळ (वय 57) असे त्याचे नाव आहे. विशेष…
Read More...

मजुराच्या मृत्यूस दोषी ठरवत ठेकेदाराला शिक्षा

पुणे : मजुरीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मजुराला रॉडने मारहाण करीत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.…
Read More...

गजा मारणे व साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या आठ…
Read More...

रक्कम स्विकारूनही भूखंडाचा ताबा नाही

पुणे : रक्कम स्विकारूनही भूखंडाचा ताबा न देणाऱ्या टेंपल रोझ प्रा.लि. ला ग्राहक निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांनी भरलेले नऊ लाख ७३ हजार 582 रुपये 1…
Read More...

भोसरी भूखंड भ्रष्टाचार प्रकरणात एसीबीने न्यायाधीश झोटिंग यांचे सहकार्य घ्यावे

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भोसरी भूखंड भ्रष्टाचार प्रकरणी झोटिंग कमिटीचा अहवाल चौकशी दरम्यान संदर्भ म्हणून वापरावा. तसेच याबाबत स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष…
Read More...

वाहतूक पोलिसाला मारहाण करणा-यांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : फॅन्सी नंबर प्लेट असलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसास शिवीगाळ आणि मारहाण करणा-या तिघांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये…
Read More...

अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्याला प्रियकराला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा…
Read More...

मासिक पाळीमध्ये हेल्पर महिलेवर बलात्कार; परप्रांतीय सुपरवायझरला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे : हेल्पर म्हणून काम करणा-या महिला सहका-यावर तिच्या मासिक पाळीदरम्यान बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय सुपरवायझरला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. आर. पुरवार यांनी…
Read More...

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-यास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

पुणे  : अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ करणा-या एकास न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संबंधित मुलगी अंगणात खेळत असताना त्याने मुलीला घराच्या पोटमाळ्यावर नेवून हा प्रकार केला होता. विशेष न्यायाधीश आर.…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल

पुणे : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारा एक खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात आज दाखल झाला आहे. न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या…
Read More...