Browsing Tag

covid

100 कोटीच्या कोविड घोटाळा प्रकरणात दोघांना अटक

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप केला होता. या प्रकरणी मंगळवारी दोन जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई…
Read More...

ओमिक्रॉनचा धसका : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

अकोला : कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या…
Read More...

भारतातील कोरोनाची लाट मे अखेरीस ओसरण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे. दररोज लाखो नव्या रुग्णांची भर पडत आहेत. मात्र या लाटेची तीव्रता कदाचित मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरेल असं मत ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना लासिचा चांगला प्रतिसाद

पिंपरी : कोरोणा महामारीने जगभरात थैमान घातले होते.त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन झाला खरा पण त्याने सुद्धा काही रुग्ण कमी झाले नाही. कितेत दिवसांच्या प्रयत्नांना यश आले.आणि कोरोना वरील लसीचा शोध लागला. आज पासुन देशभरात लसीकरणाला…
Read More...

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

 पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची…
Read More...

आज पासून कोव्हिशील्ड लस टोचण्यास सुरुवात

मुंबई : परिणामकारकता सिद्ध झालेली ‘कोव्हिशील्ड’ लस टोचण्यास आज, शनिवारपासून सुरुवात होणार आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी दोन लशींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेली आणि ‘सीरम’ संस्थेने उत्पादित…
Read More...