Browsing Tag

covid centar

राज्यात पुन्हा सुरू होणार कोविड सेंटर

मुंबई : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 1,805 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी 1,890 कोरोना रुग्ण आढळून आले होते आणि 7 मृत्यू झाले होते. आरोग्य…
Read More...

स्वतः रुग्णवाहिका चालवत आमदार लंके यांची एंन्ट्री

फलटण : फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे उदघाटन आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी…
Read More...

डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही.…
Read More...

पोलिसाची कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ,मारहाण

पुणे : बाणेर येथील डेडीकेटेड कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत पोलिस कर्मचारी हा गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहे.…
Read More...

गुजरातमधील कोव्हिड रुग्णालयात आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागून 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील…
Read More...

नेहरूनगर मधील जम्बो कोविड केअर सेंटर सुरु

पिंपरी : शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु…
Read More...

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार

मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही 'एसओपी' राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित…
Read More...