Browsing Tag

cp

गुंडा विरोधी पथकास सलग दुसऱ्यांदा आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पिंपरी : शहरातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुंडा विरोधी पथकासह युनिट एक, चार, दरोडा विरोधी पथकासह भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलिसांचा सन्मान केला. मासिक…
Read More...

पोलीस आयुक्त ‘ट्विटर’वरुन नागरिकांशी सवांद साधणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस खात्याशी संबंधित काही प्रश्न, समस्या असतील तर त्याथेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण उद्या 5 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत स्वतः…
Read More...

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या ‘मोक्का कारवाई’ची शतकी खेळी

पुणे : पुणे पोलिसांनी चालु वर्षात मोक्का कारवाईची शतकी खेळी केली आहे. 100 गुन्ह्यांच्या अतंर्गत 670 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात 92 जणांवर तर खुनाच्या प्रयत्नात 353 जणांवर तसेच खंडणीच्या गुन्हयात…
Read More...

मुंबई पोलीस आयुक्तांचा त्वरित राजीनामा घ्या

मुंबई : झेड दर्जाची सुरक्षा असूनही भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले होत असल्याने सोमय्या यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत,अशी…
Read More...

खासदार नवनीत राणा यांचा खोटारडे पणा उघड

मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी…
Read More...

मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही : दीपक पांडे

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश बुधवारी काढण्यात आले. बुधवारी राज्याच्या गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. बदली करण्यात आलेल्या…
Read More...

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह क्राईम निरीक्षकाची उचलबांगडी

पुणे : सराईत गुन्हेगाराच्या खूनानंतर समर्थकांनी अंत्यविधीला काढलेली दुचाकी रॅली महागात पडली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी निष्काळजीपणा बाळगल्या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह गुन्हे पोलीस…
Read More...

सराईत चोरट्यांकडून 17 तोळे सोन्यासह 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून चार कार, चार दुचाकी, 17 तोळे सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड आणि घरफोडीचे साहित्य, असा एकूण 30 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे.…
Read More...