Browsing Tag

CP Krishna Prakash

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मोबाईलच्या ‘DP’ वरुन गायब

पिंपरी : आयर्नमॅन, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे, बेधडक अशी ओळख असणारे पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अश्यातच कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून झाली. सोशल मीडियावर 'ऍक्टिव्ह' असणारे…
Read More...

आयर्नमॅन यांची बदली रद्द करण्यासाठी राज्यपालांना निवेदन

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नुकत्याच झालेली मुदतपूर्व बदली रद्द करावी यासाठी शहरात सामाजिक संघटनांनी वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिल्यानंतर आता थेट राज्यपालांकडे बदली…
Read More...

आयर्नमॅन कृष्ण प्रकाश शरद पवार यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

पुणे : आयर्नमॅन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस आयुक्तालयातून अवघ्या दीड वर्षात कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने सर्वत्र चर्चेचं वातावरण आहे. सध्या पिंपरी चिंचवडचे…
Read More...

शहरातील ‘झुंड’ स्लम सॉकर खेळण्यासाठी नागपूरला रवाना, आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी : ‘झुंड नहीं टीम कहिए’ असे म्हणत झोपडपट्टीतील दिशा भटकलेल्या मुलांना एक फुटबॉल कशी नवी दिशा देतो. हे नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनित झुंड चित्रपटात दाखविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मधील खरी खुरी झुंड विजय…
Read More...

स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन पकडला बनावट ‘पोलीस आयुक्त’

पुणे : स्वतः पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश असल्याचे सांगून, त्यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या भामट्याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश हे वेशांतर करून इतर अधिकाऱ्यांसोबत गेले…
Read More...

विधवेकडून पैसे खाणारा पोलीस कर्मचारी निलंबित

पिंपरी : पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी विधवा महिलेकडून ऑनलाईन पैसे घेतली. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले.…
Read More...

पोलीस आयुक्त ‘स्पॉट’वर जातात यात गैर काय ? : वळसे-पाटील

पुणे : चाकण येथे घडलेल्या आरोपी आणि पोलीस यांच्यातील चकमकीमुळे अनेक प्रकारच्या चर्चेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं आणि आरोपी…
Read More...

हिंजवडी परिसरातील H20 हुक्का पार्लरवर खुद्द पोलीस आयुक्तांनी टाकला छापा

पिंपरी :  हिंजवडी आयटी पार्क परिसरात खुलेआम सुरू असलेल्या H2O नावाच्या या हुक्का पार्लरवर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः जाऊन छापा टाकला. हर्बल हुक्का पार्लरच्या नावावर अवैध पद्धतीने हा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती कृष्ण…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल; 16 निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांनी मोठे फेरबदल केले आहेत. 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे खालील प्रमाणे (नाव, अगोदरची नियुक्ती, नवीन नियुक्ती)…
Read More...

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा पेडल टू एंड पोलिओ सायकल रॅली मध्ये सहभाग

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट व  रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ निर्मूलनासाठी करण्यासाठी सायकल रॅली चे आयोजन केले. पिंपरी चिंचवडवडचे पोलीस आयुक्त, आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीसह हि सायकल रॅली…
Read More...