Browsing Tag

Cricket

IPL क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांवर कारवाई

पिंपरी : सध्या आयपीएल टी-20 चे सामने सुरु असून या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी(दि.12) राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघामध्ये सामना झाला. या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एकाला…
Read More...

‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारताने पाकचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला

मेलबर्न : T-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा सामना भारताने जिंकला. पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. हिरो होता विराट कोहली, ज्याने 82 धावांची नाबाद खेळी केली. भारताने 31 धावांत 4 विकेट गमावल्या. हार्दिकसोबत 113 धावांची भागीदारी केली.…
Read More...

5 विकेट्स राखून पाकिस्तानचा दारूण पराभव

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानदरम्यानचा टी-20 सामना जणू एक सस्पेन्स अन् थ्रिलर होता. हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावत पाकला 5 विकेटसनी पराभूत केले. हार्दिकने 33 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम गोलंदाज करताना त्याने 3 महत्त्वाचे बळी टिपले. मॅन…
Read More...

भारताने न्यूझीलंड मालिकेत पहिलाच सामना भारताने जिंकला

नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा मोठा रोमहर्षक विजय. भारतीय संघाने अष्टपैलू खेळ करत न्यूझीलंड संघाला पाच गडी राखून पराभव केला. अश्विन ठरला विजयाचा मानकरी.  आधी भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटत…
Read More...

सौरव गांगुलीची अँजिओप्लास्टी यशस्वी; प्रकृती स्थीर

मुंबई ः  टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला शविनारी हार्ट अटॅक आलेला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ती यशस्वीदेखील झाली आहे. सध्या सौरव गांगुलीची प्रकृती स्थीर आहे. सौरव गांगुलीची करोना चाचणीही…
Read More...

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला हार्ट अटॅक 

नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हार्ट अटॅ आल्याने दक्षिण कोलकातामदील वूडलॅण्ड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टीचे आपरेशन करण्यात येणार आहे,…
Read More...

सुरेश रैनाची जामिनावर सुटका

मुंबई : सहार पोलिसांनी ड्रॅगनफ्लाय नाईट क्लबवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली असता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनादेखील तिथे उपस्थित होता. या कारवाईत ३४ जणांना अटक केलेली होती, तसेच त्यामध्ये सुरेश…
Read More...

सचिनकडून सहा राज्यांतील मुलांच्या आरोग्यासाठी मदत

मुंबई ः क्रिकेटविश्वात देवाचं स्थान असलेल्या सचिन तेंडूलकर यांनी देशातील सहा राज्यांतील मुलांच्या उपचारासाठी निधी दिला आहे. अत्यंत गंभीर आजाराशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. करोना महामारीत सचिनने महाराष्ट्र,…
Read More...