Browsing Tag

criket

टी-20 विश्व चषकातील ‘हाय व्होल्टेज’ भारत-पाक सामना आज

मेलबर्न : यंदाच्या टी-20 विश्व चषकातील सर्वात मोठा सामना होणार आहे. आज भारत-पाकचे संघ मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर दुपारी 1.30 वाजता एकमेकांविरोधात बाह्या सरसावून उततील, तेव्हा त्यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या थराराचा 1 लाख प्रेक्षक…
Read More...

आशिया चषक क्रिकेट : आज भारत-पाकिस्तान मध्ये सामना

नवी दिल्ली : आशिया चषकाची सुरुवात शनिवारी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने झाली. परंतु बहुतांश क्रिकेट चाहत्यांसाठी स्पर्धेची खरी सुरुवात आज होणार आहे. कारण, आज एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकमध्ये सामना होणार आहे.…
Read More...

‘ऑस्ट्रेलिया’ची ‘ सुवर्ण’ कामगिरी; भारताला रौप्य पदकावर समाधान

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २२ धावांत दोन्ही ओपनर माघारी परतल्यानंतरही भारतीय संघाने दमदार खेळ केला. कर्णधार हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी विक्रमी ९६ धावांची भागीदारी करून भारताला विजयाच्या…
Read More...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे अपघाती निधन झाले आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. स्थानिक…
Read More...

वाकड प्रीमियर लीग : रॉयल कोर्ट, डायनॅस्टी डेअरड्रीमर्स आणि वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ विजेते

पिंपरी  : वाकड परिसरातील सोसायटी सभासदांकरिता विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनमार्फत आयोजित वाकड प्रीमियर लीग क्रिकेटचे यंदाचे मानकरी रॉयल कोर्ट, डायनॅस्टी डेअरड्रीमर्स आणि वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ ठरले आहेत. माजी नगरसेवक शंकर जगताप व…
Read More...

काटे स्पोर्टस क्लब ठरला ‘अटल करंडक’चा मानकरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील क्रिकेटपट्टूना प्रोत्सान देण्यासाठी व आपल्या शहरात राष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. असे संयोजक नवनाथ ढवळे यांनी सागींतले.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार आणि माजी नगसेवक…
Read More...

‘अटल करंडक 2021’ क्रिकेट स्पर्धेला चांगला प्रतिसाद

पिंपरी : युवा नेते नवनाथ ढवळे यांनी भरविलेल्या 'अटल करंडक 2021' या फुल्ल पिच क्रिकेट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील 26 संघांनी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले आहे. शुक्रवारी 31…
Read More...

रोमांचक कसोटीत इंग्लंडवर 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

नवी दिल्ली : रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती. पण, भारतीय गोलंदाजांनी…
Read More...

म्हणूनच झाला टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करुन न्यूझीलंडने ट्रॉफी जिंकली. गेल्या दोन वर्षांपासून डब्ल्यूटीसीमध्ये चॅम्पियनसारखी खेळणारी टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.…
Read More...

क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दोघांना अटक

पुणे : क्रिकेट सामन्यावर बेटिंग मध्ये हरलेल्या हॉटेल व्यवसायिकाकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केले आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गौरव आहुजा (रा. टिळक…
Read More...