Browsing Tag

crime branch

थंड पडलेल्या गुन्हे शाखा ‘ऍक्टिव्ह’ होणार का ?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर प्रत्येक पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयाचे कामकाज पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यान पोलीस ठाण्यासोबत गुन्हे शाखेचीही पथके निर्माण झाली. शहरात पाच गुन्हे युनिट, खंडणी, दरोडा,…
Read More...

‘सोशल मीडिया’वर ‘भाईगिरी’ करणारे अटकेत

पिंपरी : हातात तलवार, कोयते घेऊन, त्याची 'रील' बनवून ती सोशल मीडियाच्या 'इंस्टा'वर व्हायरल करणाऱ्या भाईना पोलिसांनी हिसका दाखवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली…
Read More...

24 किलो गांजा जप्त ; एका महिलेस अटक

पिंपरी : ओटास्कीम, निगडी येथून 24 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका महिलेला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 23) दुपारी दोन वाजताच्या…
Read More...

नवीन पोलीस आयुक्त घेणार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची ‘परेड

पिंपरी : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे गुरुवारी नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्विकारली. यानंतर लगेच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. नवीन 'बॉस' आल्यानंतर सर्व अधिकारी भेटून, आपला परिचय देण्यासाठी जात असतात. मात्र नवीन…
Read More...

पोलीस आयुक्तांचा पहिल्याच दिवशी दणका; ‘ते’ पथक बरखास्त

पिंपरी : बुधवारी रात्री राज्यातील पोलीस दलात अनेक फेरबदल करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करुन त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तत्काळ पदभार…
Read More...

तळेगाव परिसरात 27 लाख रुपयांचे ‘मावमाव’ ड्रग्स पकडले

पिंपरी : विक्रीसाठी मेफेड्रोन (मावमाव) ड्रग्स जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली असून, तब्बल 27 लाख ड्रग्स सह 32 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.05) भंडाराडोंगराकडे जाणाऱ्या तुकाराम महाराज कमानी जवळ रस्त्याच्या…
Read More...

जनावरांच्या गोठ्यात जुगार अड्डा; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

पिंपरी : नेवाळे वस्ती, चिखली येथे जनावरांच्या बंदिस्त गोठ्यात सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 38 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 2)…
Read More...

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

पुणे : पुणे शहरातील गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. आरोपीने पुणे शहरातील नागरिकांची सुमारे 84 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.…
Read More...

म्हाडा व टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी दोन ‘एजंट’ ताब्यात

पुणे : म्हाडा व टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी बुलढाणा व नाशिक येथून दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.19) पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली. दीपक विक्रम भुसारी (32, रा. अयोध्या नगर, बुलढाणा)  असे म्हाडा पेपर…
Read More...

देशी विदेशी दारूसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू तसेच बियरच्या बाटल्यांची साठवणूक करून आजूबाजूच्या परिसरात त्याची विक्री करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाने काल (दि.७ फेब्रुवारी) कारवाई केली आहे. या कारवाईत एक महिंद्रा बोलेरो व दारू-बिअरच्या…
Read More...