व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक
पुणे, : हत्याराचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाकडे १५ हजारांची खंडणी मागून १० हजार रुपये घेतल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
याबाबत विक्रम मनेरे (वय…
Read More...
Read More...