भोंदू बाबामुळे मुलीचा मृत्यू; दोघांना अटक
सातारा : भोंदू बाबामुळे एका आजारी 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. दहिवडी येथील शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तम अवघडे आणि रामचंद्र अवघडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे…
Read More...
Read More...