अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीचा खून
पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विनी सचिन काळेल (25) असे मृत महिलेचे नाव आहे. एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबध असल्याच्या रागातून हा खून केला…
Read More...
Read More...