अघोरी पूजेच्या नावाखाली सव्वासात लाखांची फसवणूक; पिंपरीतील घटना
पिंपरी : कोणीतरी करणी केली असून, गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल अन्यथा मृत्यू होईल, अशी भीती दाखवून एकाकडून सात लाख २१ हजार ४९१ रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ज्योतिष महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More...
Read More...