Browsing Tag

CRIME

चाकूने वार करुन प्रियकराचा खून

पुणे : पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेली एक तरुणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेली होती. मात्र, सदरठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन दोघात झटपट झाली. यावेळी तरुणीने घरातील भाजीचिरण्याच्या…
Read More...

हॉकी खेळण्याचा वादातून तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला

पुणे : हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी मित्राच्या आई आणि त्याच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केला आहे. पुण्यातीलवारजे भागातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. चार जणांनी तीन अल्पवयीन मुलींना लोखंडी रॉड, पाईपने मारहाण केली. याहल्ल्यात…
Read More...

पोलीस चौकी बाहेरच दोन गट भिडले

पिंपरी : जमिनीच्या वादातून तक्रार कऱण्यासाठी आलेल्या दोन गटामध्ये पिंपरी पोलीस चौकी बाहेरच मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार पिंपरी पोलीस चौकी बाहेर…
Read More...

दिल्लीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला!

नवी दिल्ली : देशातल्या पालकांची आपल्या पाल्याची चिंता आणि भीती वाढवणारी धक्कादायक घटना दिल्ली येथे घडली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने पहिल्या मजल्यावरच्या वर्गातून…
Read More...

महिलेचा विनयभंग करत १० वर्षाच्या मुलीला चालत्या कारमधून बाहेर फेकले

मुंबई : अहमदाबाद महामार्गावर इको गाडीत एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करत आरोपींनी पीडितेच्या १० महिन्यांच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर पीडित महिलेने मुलीला वाचवता यावे यासाठी धावत्या…
Read More...

आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण; दोन मुलांसह पत्नीकडून पतीला बेदम मारहाण

पुणे : रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यावरून एका कुटुंबात वाद रंगला. याच वादातून दोन मुलांनी आणि पत्नीने मिळून आपल्याच वडिलांना आणि पतीला बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या…
Read More...

भरदिवसा गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक; परिसरात दहशत माजविण्यासाठी केले कृत्य

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा तीन ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना काल (मंगळवार)घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरी- चिंचवडमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी हवेत गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले होते.…
Read More...

व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रत्नात असलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 5 कोटी 28 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
Read More...

ज्येष्ठ नागरिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : महिलेच्या वधु-वर सूचक केंद्रात येऊन तिच्याशी ओळख निर्माण करत तिला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवले. यातून 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार चार वर्षांपासून सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूरोड…
Read More...

संस्थाचालकाने केले आश्रमातील सात मुलींवर अत्याचार

नाशिक : म्हसरुळच्या मानेनगर येथील द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी…
Read More...